शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावान शिवगर्जना अभियानाने मुंबई व संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार

उपसंपादक——– हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावान शिवसैनिक नेते उपनेते तसेच युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर राज्यातील जनतेशी संवाद साधण्या साठी प्रत्येकाला दिलेली जबाबदारी पार पाडणार असुन शनिवार दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ ते शुक्रवार दिनांक ३ मार्च २०२३ पर्यंत महाराष्ट्रात शिवगर्जना अभियान राबवणार आसल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मध्यवर्ती कार्यालय मुंबई यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या निष्ठावान शिवसेना नेते, उपनेते, माजी आमदार आणि युवासेना पदाधिकाऱ्यांवर शिवगर्जना अभियानाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शनिवार दिनाक २५ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ पर्यंत सुरु राहणार्या या शिवगर्जना अभियानाने निष्ठावान शिवसैनिकानी महाराष्ट्र ढवळून निघणार आहे.

शिवसेनेचे नेते -सुभाष देसाई, खा-.संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकात खैरे, खा अरविंद सावत, शिवसेना उपनेते खा. प्रियांका चतुर्वेदी, विनोद घोसाळकर, विजय कदम, किशोरी पेडणेकर, मीना कांबळी, विशाखा राऊत, नितीन बानगुडे पाटील, ज्योती ठाकरे, सजना घाडी, अमोल कीर्तिकर, लक्ष्मण वडले, सुषमा अधारे, मनोज जामसुतकर, खासदार राजन विचारे, खासदार संजय बंडू जाधव, खासदार ओमराजे निबाळकर, मा.आमदार अनिल कदम, डॉ. जयप्रकाश मुदडा, हॉ. सुजित मिणचेकर, विजय औटी, शिवाजी चोथे, तुकाराम काते, योगेश घोलप,
राजाभाऊ वाजे, रामकृष्ण मडावी, सुभाष वानखेडे, उल्हास पाटील, बाबुराव माने आणि लक्ष्मण हाके, अनिष गाढवे, महिला आघाडी तृष्णा विजवासराव, राजुल पटेल, शुभांगी पाटील तसेच युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शीतल देवरुखकर शेठ, दुर्गा शिंदे, पवन जाधव, शरद कोळी, अंकित प्रभू, सुप्रदा फातर्पकर, प्रवीण पाटकर, हर्षल काकडे, साईनाथ दुर्गे, विक्रात जाधव, राजोल पाटील आदी पदाधिकारी महाराष्ट्रात फिरून शिवगर्जना अभियानात सहभागी होऊन राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे.
विभागनिहाय खालील पदाधिकारी महाराष्ट्रात फिरून शिवगर्जना अभियानात सहभागी होऊन राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे.
रायगह, रत्नागिरी, सिंधुदूर्ग -या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते सुभाष देसाई, उपनेत्या मीना कांबळी, .विशाखा राऊत, मा.आमदार .तुकाराम काते, महिला आघाडी . तृष्णा विश्वासराव, युवासेना .राजोल पाटील
ठाणे, पालघर -या जिल्ह्यांकरिता खा..राजन विचारे, मा.आमदार योगेश घोलप, . राजाभाऊ वाजे, विभागसंघटक .राजुल पटेल, युवासेना .शितल देवरुखकर-शेठ
संभाजीनगर, जालना, बीह, परभणी –या जिल्ह्यांकरिता मा.आमदार .अनिल कदम, जयप्रकाश मुंदडा, उपनेत्या .किशोरी पेडणेकर, युवासेना .अंकित प्रभू
नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली– या जिल्ह्यांकरिता खा. .संजय (बंडू) जाधव, उपनेते .नितीन बानुगडे पाटील, उपनेत्या .ज्योती ठाकरे, मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर, युवासेना .प्रविण पाटकर

नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार– या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते अनंत गीते, उपनेत्या . संजना घाडी, मा.आमदार .विजय औटी, युवासेना सचिव .वरुण सरदेसाई
नागपूर, भंहारा, गोंदिया, वर्धा– या जिल्ह्या करिता — शिवसेना नेते खा. .अरविंद सावंत, उपनेते .लक्ष्मण वहले, .अमोल कीर्तिकर, मा.आमदार .शिवाजी चोथे, युवासेना .पवन जाधव
चंद्रपूर, गहचिरोली, यवतमाळ, वाशिम– या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते .चंद्रकांत खैरे, सहसंपर्कप्रमुख .प्रकाश मारावार, युवासेना .हर्षल काकडे, शरद कोळी, .दुर्गा शिंदे
बुलढाणा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांकरिता –खा..ओमराजे निंबाळकर, उपनेत्या . सुषमा अंधारे, महिला आघाही . शुभांगी पाटील, मा.आमदार .रामकृष्ण महावी, प्रवक्ते .अनिष गाढवे
नगर, सोलापूर, पुणे –या जिल्ह्यांकरिता उपनेते .विनोद घोसाळकर, विजय कदम, मा.आमदार .सुभाष वानखेडे उल्हास पाटील, युवासेना साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पकर
कोल्हापूर, सातारा, सांगली —या जिल्ह्यांकरिता शिवसेना नेते खा. संजय राऊत, उपनेत्या खा. प्रियंका चतुर्वेदी, प्रवक्ते .लक्ष्मण हाके, मा.आमदार .बाबुराव माने, युवासेना . विक्रांत जाधव आदि निष्ठावान शिवसैनिक,नेते,उपनेते,तसेच युवासेनेचे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढाणार आहेत.



