शहर

रणजित शिंदे यांचा श्रीपूर येथे राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्यावतीने नागरी सत्कार सम्पन्न

बी.टी.शिवशरण

सोलापूर जिल्हा दूध संघ चेअरमन विठ्ठल आलाईन्स शुगरचेअरमन माजी जिल्हा परिषद सदस्य रणजित बबनराव शिंदे यांचा वाढदिवस आज श्रीपूर कोमल पेट्रोल पंप समोर श्रीपूर महाळुंग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे वतीने नागरी सत्कार सोहळा पार पडला यावेळी शालेय विदयार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आला रणजित बबनराव शिंदे यांचा आज वाढदिवसाच्या निमित्त त्यांचा नागरी सत्कार सोहळा मोठया प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी महाळुंग श्रीपूर बोरगाव नेवरे मिरे मालखंबी संगम जांबूड कोंढरपट्टा परिसरातील अनेक संस्था पदाधिकारी कार्यकर्ते नेते उपस्थित होते महाळुंग श्रीपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने गटनेते व नगरसेवक राहुल अप्पा रेडेपाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात नगरसेवक व गटनेते राहुल अप्पा रेडेपाटील राजेंद्र वाळेकर चेअरमन
तसेच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेश सदस्य मौला पठाण रावसाहेब सावंत पाटील नामदेव पाटील विक्रमसिंह लाटे शिवाजी रेडेपाटील नगरसेवक नामदेव इंगळे संचालक दादासाहेब लाटे बापूराव रेडेपाटील रत्नाकर झगडे पोपट कदम त्रिंबक वाळेकर अमरसिंह पिसाळ देशमुख विजय सोपान भोसले रोहित नंदकुमार काळे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button