महाराष्ट्र

नाझीया जावेद सय्यद यांची मुस्लिम समन्वय समितीच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी निवड…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

मुस्लिम समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य MASS च्या माध्यमातून सर्व समाजातील युवाशक्ती संघटन करुन त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवुन सर्व समाजास सहकार्य करत आहात सर्व समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता प्रयत्न पाहता प्रदेश अध्यक्ष रशीदभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली,सोलापूर जिल्हा अध्यक्ष सलिमभाई मुलाणी व बारामती तालुका महीला अध्यक्ष नौशाद अश्फाक मुलाणी,सलमान भाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नाझीया जावेद सय्यद यांची मुस्लिम समन्वय समितीच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली…

आपण मुस्लिम समन्वय समिती महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून सर्व समाजिक शक्ति संघटित करून त्यांचे प्रश्न सातत्याने सोडवुन सर्व समाजास सहकार्य व सर्वांगीण विकासासाकरिता प्रयत्नशील राहाल ही अपेक्षा…

आपल्या भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा..!
रशीद भाई शेख
प्रदेशाध्यक्ष
सलीम भाई मुलाणी सोलापूर जिल्हाध्यक्ष
सलमान बंदेनवाज शेख
प्रदेश मीडिया प्रमुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button