शहर
अहेमद बाबूखाँ पठाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन

टाइम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
अकलुज ( महादेव नगर ) येथील अहेमद बाबूखाँ पठाण यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले मृत्यु समयी ते ८० वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगी तीन मुले सुना नातवंडे असा परिवार असुन त्यांच्या निधनाने सर्वञ हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .शुक्रवार दि.२४/२/२०२३/रोजी अकलुज येथील दफनभुमीत त्यांचा दफन विधी करण्यात आला.




