शहर

मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते छत्री वाटपाचे अनावरण

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक 7030516640

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कामगार सेना चिटणीस चेतन संखे आणि शहर अध्यक्ष सुनिल राऊत यांच्या वतीने पालघर मधील मच्छी व, भाजी विक्रेत्या गरजू नागरिकांना विनामूल्य छत्रीचे वाटप करण्यात आले.या उपक्रमाचे अनावरण मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे उपस्थित होते.

या कार्यक्रमात पालघर उपजिल्हाध्यक्ष रुपेश म्हात्रे, पालघर तालुका अध्यक्ष तथा केळवे ग्रामपंचायत सरपंच संदीप किणी, महाराष्ट्र कामगार सेना जिल्हाचिटणीस चेतन संखे, माजी पालघर शहराध्यक्ष सुनील राऊत सातपाटी शाखाध्यक्ष रितेश पागधरे, तसेच महाराष्ट्र सैनिक ऋषीं पाटील यांच्यासह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button