महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजीमहाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अकलूज प्रतिनिधी शकुर तांबोळी

सदुभाऊ चौक अकलुज येथे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना यांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात व आनंदात सर्व शिवभक्तंाकडुन साजरी करण्यात आली.

सदुभाऊ चौकातील शिवजयंती महोत्सवास सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.धवलसिंह प्रतापसिंह मोहीते पाटील यांच्या हस्ते शिवमुर्तीचे पुजन झाले सदर कार्यक्रमास रणजितसिंह देशमुख. सतिष नाना पालकर .सतिष साठे. सुधीर रास्ते. राजाभाऊ गुळवे. आनिल इरकर व ईतर मान्यवर उपस्थित होते.

सदर कार्यक्रम अतिशय दिमाखदार व उत्साहात साजरा करण्यासाठी चंद्रकांत गायकवाड जनसेवा रीक्षा संघटनेचे तालुकाध्यक्ष विकी वाघमारे. सिध्दार्थ गायकवाड. अशिफ ऊर्फ राजु बागवान. बाळासाहेब गायकवाड. देवानंद लोंढे साहेब व सर्व चालक मालक यांनी विशेष प्रयत्न केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button