आरोग्य

गरीब रूग्णांना रूग्णालयात उपचारासाठी धर्मादाय योजनेतर्गंत रूग्णालयांची नावे जाहीर…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

सोलापूर :- सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट,मंगळवेढा,सांगोला,मोहोळ,बार्शी,पंढरपूर व आजू बाजूच्या जिल्ह्यातील बहुसंख्य रूग्ण उपचाराकरिता येत असतात,रूग्णांना रूग्णालयांमध्ये धर्मादाय योजनांचा लाभ मिळत नसल्याने व रूग्णांना अनेक अडचणीस सामोरे जावे लागत असल्याने सदर हॉस्पिटल मध्ये धर्मादाय योजनांचा 100 टक्के लाभ रुग्णांना मिळावा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील धर्मादाय रूग्णालयांची यादी पुढीलप्रमाणे प्रसिध्द करण्यात येत आहे…

रुग्णालयाचे नाव व संपूर्ण पत्ता :-

1)श्रीमती मल्लावाबाई वल्याळ चॅरिटेबल डेंटल हॉस्पिटल,2,3,गणेश शॉपींग सेंटर,सोमवार पेठ,सोलापूर.- वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्रीनिवास मंताठी मोबाईल क्र. 9423536188,

2) पंडीत दिनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालय व हॉस्पिटल,१९/१,पंडीत दिनदयाल उपाध्याय डेंटल कॉलेज,केगांव,देगाव रोड,सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- संतोष देशमाने मोबाईल क्र. 7972688224,

3)अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, गट नं. २६१ आणि २६२, कुंभारी, अश्विनी रुरल मेडीकल कॉलेज, हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च सेंटर, कुंभारी, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :-उमाकांत ढगे मोबाईल क्र. 9423590415, डॉ. करजखेडे मोबाईल क्र.7719094216,

4)श्री विठ्ठल हॉस्पिटल, पुणे रोड, के.बी.पी. कॉलेजच्या समोर, पंढरपूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- नुतन मोरे मोबाईल क्र. 9922195142,

5) शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालय, 118/119, शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदीक हॉस्पिटल, जुनी फौजदार चावडी जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री. डी.आर.समर्थ मोबाईल क्र. 8766825161,

6) अल-फैज जनरल हॉस्पिटल, सिध्देश्वर पेठ, बेगम पेठ पोलिस चौकी जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- बिलाल मोमीन मोबाईल क्र. 9112992421,

7) यशोधरा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, 6158, सिध्देश्वर पेठ, जिल्हा परिषद जवळ, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री. सुकांत बेळे मोबाईल क्र. 9595258488,

8) श्री. सिध्देश्वर कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, 276/1 पी, दैनिक संचार ऑफीस जवळ, सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री हनमंत पाटील मोबाईल क्र. 8805450565,

9) जगदाळे मामा हॉस्पिटल,कर्मवीर नगर,बार्शी,जि.सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री. सचिन गारमपल्ली मोबाईल क्र. 9673755620,

10) युगांधर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,283/ 1 बी,होटगी रोड,मुलतानी बेकरी मागे,सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री राहुल यमाजी मोबाईल क्र. 9403412249,

11) नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल,बाशी,आगळगाव रोड,जि. सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- श्री. राहुल शिराळ मोबाईल क्र. 9822741529,

12) लायन्स मथुराबाई फत्तेचंद ब्रिजमोहन दमाणी हॉस्पिटल,लॉयन बी.पी. नेत्रालय,मथुराबाई फत्तेचंद हॉस्पिटल,125,दमाणी नगर,पावन गणपती जवळ,सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- डॉ. शिवाजी पाटील मोबाईल क्र. 9665696315,

13) लोकमंगल जीवक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, पी 12,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ट्रस्ट,एम.आय.डी.सी. प्लॉट नं. 12,निलम नगर,सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- अंबादास सिलगारी मोबाईल क्र. 8975722093,

14) इंडियन कॅन्सर सोसायटी,8389/ बी,रेल्वे लाईन,जुना एम्प्लॉयमेंट चौक,सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- पियुषा देशपांडे मोबाईल क्र. 9975502544,

15) गांधीनाथा रंगजी हॉस्पिटल,13,बुधवार पेठ,बाळीवेस रोड,विद्यानंद कॉ.ऑप बँके जवळ,सोलापूर.वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- रमेश कांबळे मोबाईल क्र. 9850328324,

16) धनराज गिरजी हॉस्पिटल ट्रस्ट,4, रेल्वे लाईन,सोलापूर महानगरपालिकेच्या मागे, सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- चोपडे एच.एस. मोबाईल क्र. 9850989053,17) जनकल्याण हॉस्पिटल,62/1/2, जनकल्याण हॉस्पिटल,पंढरपूर, जि. सोलापूर. वैद्यकीय समाजसेवकांचे नाव व संपर्क :- डॉ. सुधीर शिनगारे मोबाईल क्र. 9922614724

✅ टाइम्स 9 न्यूज नेटवर्क,अकलूज यांच्या वतीने…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button