क्रीडा

शिवजयंती निमित्त शिवजयंती महोत्सव समिती माळशिरस यांचे वतीने बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

उपसंपादक – हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448

स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 393 व्या जयंतीनिमित्त शिवजयंती महोत्सव समिती माळशिरस यांची तर्फे भव्य बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. सदर स्पर्धा 10 वर्षे वयोगट, 15 वर्षे वयोगट आणि खुल्या वयोगटात घेतल्या जाणार आहेत प्रत्येक वयोगटात प्रथम पारितोषिक 1000 रुपये व चषक, द्वितीय पारितोषिक 501 रुपये व चषक, तृतीय पारितोषिक 301 रुपये व चषक, चतुर्थ पारितोषिक 201 रुपये व चषक, आणि पाचवे पारितोषिक 101 रुपये व चषक तसेच सहाव्या क्रमांकापासून दहाव्या क्रमांकापर्यंत मेडल असणार आहेत. शिवाय स्पर्धेतील सर्वात लहान खेळाडू व स्पर्धेतील सर्वात ज्येष्ठ खेळाडू यांनाही सन्मान चिन्ह दिले जाईल. स्पर्धेत खेळाडूंसोबतच पालकांचाही आनंद द्विगुणीत करण्यासाठी सर्वोत्कृष्ट दोन पालकांना सन्मान चिन्ह दिले जाईल. स्पर्धा गोपाळराव देव प्रशाला माळशिरस या ठिकाणी घेतली जाणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन माननीय श्री मिलिंद कुलकर्णी यांचे हस्ते होईल. अशी माहिती समितीचे सचिव श्री निलेश घाडगे यांनी दिली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी श्री अभिजीत बावळे 99 70 10 34 39 या क्रमांकावर संपर्क करावा.

बुद्धिबळ स्पर्धा

आकर्षक पारितोषिके

गट अ: १० वर्षाखालील
•प्रथम पारितोषिक
रुपये 1001, चषक आणि प्रमाणपत्र

•द्वितीय पारितोषिक
रुपये 501, चषक आणि प्रमाणपत्र

•तृतीय पारितोषिक
रुपये 301, चषक आणि प्रमाणपत्र

•चतुर्थ पारितोषिक
रुपये 201, चषक आणि प्रमाणपत्र

•पाचवे पारितोषिक
रुपये 101, चषक आणि प्रमाणपत्र

गट ब- १५ वर्षगट

•प्रथम पारितोषिक
रुपये 1001, चषक आणि प्रमाणपत्र

•द्वितीय पारितोषिक
रुपये 501, चषक आणि प्रमाणपत्र

•तृतीय पारितोषिक
रुपये 301, चषक आणि प्रमाणपत्र

•चतुर्थ पारितोषिक
रुपये 201, चषक आणि प्रमाणपत्र

•पाचवे पारितोषिक
रुपये 101, चषक आणि प्रमाणपत्र

गट क: खुला वयोगट

•प्रथम पारितोषिक
रुपये 1001, चषक आणि प्रमाणपत्र

•द्वितीय पारितोषिक
रुपये 501, चषक आणि प्रमाणपत्र

•तृतीय पारितोषिक
रुपये 301, चषक आणि प्रमाणपत्र

•चतुर्थ पारितोषिक
रुपये 201, चषक आणि प्रमाणपत्र

•पाचवे पारितोषिक
रुपये 101, चषक आणि प्रमाणपत्र

स्पर्धा दिनांक:- 18 फेब्रुवारी 2023
वार:- शनिवार
वेळ:- सकाळी ०९ वा.
पत्ता:- गोपाळराव प्रशाला, माळशिरस,

प्रवेश शुल्क 100 रुपये राहील.

संपर्क: 📞
१) श्री निलेश घाडगे
+919890613295

२) श्री अभिजीत बावळे सर
मो.नं. 9970103439

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button