विशेष
सुगराबी खाजाभाई बागवान (बार्शीकर) यांचे वार्धक्याने निधन…

आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
सुगराबी खाजाभाई बागवान (बार्शीकर) यांचे वार्धक्याने सोलापूर येथे निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय जवळ जवळ 90 वर्षाचे होते,त्यांच्या मागे पाच मुले,सुना नातवंडे असा मोठा परिवार असुन त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र राज्य,बागवान राहत फाऊंडेशन बिरादरीने शोक व्यक्त केला…

आज दुपारी सोलापूर येथील चिराग अली तकीया कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव आणि बागवान राहत फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष जे के बागवान यांनी टाइम्स 9 शी बोलताना दिली…
अत्यंत मन मिळावू स्वभावाच्या असणाऱ्या सुगराबी खाजाभाई बागवान हे सोलापूर शहर बागवान जमात चे सदस्य आणि सिद्धेश्वर मार्केट यार्ड सोलापूर येथील प्रसिद्ध व्यापारी म उस्मान अ गफुर बागवान (U G) यांच्या त्या मावशी होत्या…



