उस्मानाबादचे खासदार ओम प्रकाश राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ आणि अल्पोहार वाटप

उपसंपादक—— हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो. 97 30 867 448
सर्व सामान्य यांचे आधारवड धाडसी, दबंग, एकनिष्ठ ,युवा, आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले खासदार ओमप्रकाश पवन राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच खासदार यांनी केलेल्या आव्हानानुसार त्यांच्या आव्हानास प्रतिसाद देत उस्मानाबाद जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने बेंबळी येथील अबुल बरकात अरबी मदरसा व दारफळ (दै) येथील श्री संत कोकणे बुवा वारकरी शिक्षण संस्था साधकाश्रम येथे अल्पो आहार व खाऊ वाटप करून खासदार ओम प्रकाश निंबाळकर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला

खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा चा वर्षाव करण्यात आला

याप्रसंगी उस्मानाबाद जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे मोईन खान, हाफीज -अरबाज शेख ,व्यवस्थापक- महमूद शेख, युनूस शाह, हरिभक्त पारायण- योगेश इंगळे महाराज ,हरिभक्त पारायण -राजेंद्र इंगळे महाराज, हरिभक्त पारायण- दत्त महाराज, इत्यादी मान्यवर उपस्थित होते




