वक्फ जमिनीच्या भूसंपादनचा मोबदला वक्फ बोर्डाला द्यावा – महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाची वक्फ मंत्र्यांकडे मागणी

प्रतिनिधी…. रियाज मुलाणी
मो.9921500780
समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उनतीसाठी राज्यातील पंप जमिनीच्या भूसंपादन मोबदल्याची रकम महाराष्ट्र राज्य प्रदान करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाच्या वतीने क्रीडा, युवा कल्याण कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय गिरिजाबाई विठोबा भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे हे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड दौऱ्यावर आले असता महाराष्ट्र राज्य काझी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष काझी मुहम्मद शफी व जिल्हा उपाध्यक्ष काझी अमान यांच्या नेतृत्वाखालील शिश्मंडळाने त्यांची भेट घेऊन याबावत त्यांना लेखी निवेदन सादर केले. शिष्टमंडळात ड. नासेरखान पठाण, काझी नसीरोहीन,काझी हफीजोटीन बाबा, काझी समी आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. निवेदनात म्हटले आहे की, कलम ५१ (१-१) खालील दुसऱ्या परंतुकामधील तरतुदीनुसार कोणत्याही सार्वजनिक उद्दिष्ठासाठी वक्फ मालमत्तांचे राज्य वक्फ मंडळाशी सहा मसलत करुन, भूसंपादन अधिनियम, १८९४ (१८९४ चा १) किंवा भूसंपादनाशी संबंधित इतर कोणत्याही कायद्यांतर्गत भूसंपादन करता येते. मात्र असे करतांना मदर कायद्यातील कलम ११ अन्वये विहित करण्यात आलेल्या कार्यपध्दीतीचे अनुपालन करणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक उत्तीसाठी राज्यातील वक्फ जमिनीच्या भूसंपादन मोबदल्याची रकम महाराष्ट्र राज्य वक्फ बोडॉला प्रदान प्रदान करण्याचे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कक्षी सेवा संपाच्या वतीने क्रीडा, युवा कल्याण कल्याण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय मरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे फरण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य काज्ञी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष काझी मुहम्मद शफी व जिल्हा उपाध्यक्ष काझी अमान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बीड येथे त्यांची भेट घेऊन बाबाबत त्यांना लेखी निवेदन सादर केले. शिष्टमंडळात ड. नासेरखान पठाण, काही नसीरोद्दीन, काझी हफीजोद्दीन बाबा, काझी सभी आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.