शहर

“रुस्तम-ए-हिंद” सतपाल सिंह यांचे अकलूज मध्ये जोरदार स्वागत…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती आणि प्रताप क्रीडा मंडळ,शंकरनगर-अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १४ जानेवारी २०२५ या कालावधीत ‘शिवतीर्थ’ आखाडा येथे सालाबादप्रमाणे “त्रिमूर्ती केसरी” कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती टाइम्स 9 च्या सुत्रांनी दिली…

या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय किर्तीचे मल्ल “पद्मश्री” पुरस्कार प्राप्त,“रुस्तम-ए-हिंद” सतपाल सिंह यांचे अकलूज मध्ये जोरदार स्वागत करण्यात आले,सतपाल सिंह यांचे स्वागत स्पर्धा प्रमुख सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आले…

यावेळी स्पर्धेचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील,मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील,दिपकराव खराडे पाटील,सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेव अंधारे,शि.प्र.मंडळाचे संचालक नारायण फुले,विनोदकुमार दोशी यांच्या सह मंडळाचे उपाध्यक्ष पोपट भोसले पाटील,स्पर्धा नियोजन समितीचे वसंत जाधव,सचिव बिभीषण जाधव,मंडळाचे संचालक,सदस्य उपस्थित होते…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button