महाराष्ट्र
मेडद तालुका. माळशिरस जि.सोलापूर येथील दोन लहान मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू.

माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते मोबाईल नंबर 83 80 84 86 73
काल दिनांक 28 9 2024 रोजी दुपारच्या सुमारास मेडद येथील मेडद गावचे पोलीस पाटील जालिंदर शेगर यांची दोन मुले दुपारच्या सुमारास येळीव मेडद ओढ्या लगत येथे खेळण्यासाठी गेले असता.

पाण्यात पडून दोन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. (1) राज जालिंदर शेगर वय 8 वर्ष (2)वीर जालिंदर शेगर वय 5 वर्षे अशी मुलांची नावे आहेत. या घटनेने मेडद व येळीव परिसरात जनतेतून हळहळ व्यक्त होत आहे.



