महाराष्ट्र
सांगली बागवान जमात ची वार्षिक सर्व साधारण सभा खेळीमेळीत पार पडली…

आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499
तारीक = 28/09/2024
शहर सांगली बागवान जमीयत,सांगली ची वार्षिक सर्व साधारण सभा बागवान जमात खाना येथे मोठया उत्साहात पार पडली…
या सभेला जवळ जवळ 250 लोक उपस्थित होते,या वेळी सांगली येथील बागवान जमात मधील नव युवकांच्या काम धंद्याचा आणि नौकरी विषयक बाबींचा आढावा घेऊन योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले…

या वेळी शहर सांगली बागवान जमात च्या नविन कार्यकारिणी मंडळाचा सत्कार स्टार फ्रेश फ्रूट आणि
बालाजी चौक फ्रूट सेलर यांच्या वतीने करण्यात आला…



