महाराष्ट्र
ब्रेकींग न्यूज…
टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क
⛔ सोलापूर जिल्ह्यातील राजकिय घडामोडींना वेग…
⛔ भाजपा चे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सह घेणार शरद पवार साहेबांची भेट…
⛔ पंढरपूर चे वसंत नाना देशमुख,पंढरपूर चे मा नगराध्यक्ष नागेश भोसले आणि अनिल सावंत हि घेणार शरद पवार साहेबांची भेट…
⛔ आज दुपारी तीन च्या दरम्यान शरद पवार साहेब यांची भेट घेणार… सुत्रांची माहिती…
⛔ विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांची नवी राजकीय खेळी काय…? या कडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष…