खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला निष्ठावंत कार्यकर्त्याचा वाढदिवसानिमित्त सत्कार…
आमीर मोहोळकर
प्रतिनिधी,टाइम्स 9 न्यूज,अकलूज
माढा लोकसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांच्या हस्ते मोहिते पाटील गटाचे खंदे समर्थक हमीद मुलाणी यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला…
मोहिते पाटील परिवाराकडून सातत्यपूर्ण निष्ठावंत
कार्यकर्त्यांचा सन्मान केला जातो आज संग्रामनगर चे शहराध्यक्ष हमीद मुलाणी यांच्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी वेळात वेळ काढून आपल्या कार्यकर्त्यांला शुभेच्छा दिल्या…
तसेच हमीद मुलाणी यांच्या वाढदिवसानिमित्त दर्गा मशीद कमिटी यांच्या वतीने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई शेख यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला,या वेळी दर्गा मशीद कमिटी मधील बहुतांश कार्यकर्ते उपस्थित होते…
या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हुसेनभाई शेख यांच्या सह वस्ताद बाळासाहेब सय्यद,सलीम सय्यद,खलील तांबोळी,साहीर तांबोळी,रशीद शेख,कलीम फकीर, इन्नुस शेख,हा अशपाक बागवान उपस्थित होते…
टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क अकलूज तर्फे हि संपादक नौशाद मुलाणी आणि अकलूज शहर प्रतिनिधी आमीर मोहोळकर यांनी शुभेच्छा देत हमीद मुलाणी यांचा विशेष सत्कार केला…