महाराष्ट्र

खा ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली टाकळी (ढोकी) येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश…

प्रतिनिधी-आमीर मोहोळकर,टाइम्स 9 न्यूज,अकलूज

आज टाकळी (ढोकी ) येथील उध्दव बाळासाहेब ठाकरे व आदित्य साहेब ठाकरे साहेब यांच्या कार्यकुशल नेतृत्वावर प्रेरित होऊन आणि धाराशिव चे नवनिर्वाचित खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला….

यावेळी आण्णा तनमोर विनोद बप्पा थोडसरे
यावेळी दिपक बटनपुरे,अजमु शमसु सय्यद,सुरेश ठाकर,सलीम सय्यद,कैलास ठाकर,बाळु बिटे,अर्जुन बरवे,सुप्रभात घोडके,सुनिल साळुंके,दत्ता फापळे,रहीम देशमुख,आकाश ठाकर,ऋषीकेश कुचेकर,प्रसाद कुचेकर विश्वजीत काकडे,महादेव ठोंबरे,स्वप्नील भालेराव,वैभव कुचेकर,वैजीनाथ जगदाळे,बालाजी भाकरे,सुर्यकांत सौदागर,सुदर्शन दुधभाते,प्रकाश काकडे,अहमद सय्यद,नितीन गायकवाड,संभाजी मस्के,बालाजी बंडगर,शाम जगदाळे,हेमाल सय्यद,

महादेव सलगर,मारुती ढगे,पपु कुचेकर,मधुकर सौदागर,महादेव बटनपुरे,शुभम भोसले,सुजीत जगदाळे,ज्ञानेश्वर ठोंबरे,अक्षय ठोंबरे,विष्णु मोहिते,चंद्रकांत कावळे,प्रभाकर भोसले,विलास सलगर,बबन सौदागर,नवी सय्यद,महादेव जगदाळे,फुलचंद कुचेकर,हामीद देशमुख,अफुर सय्यद आबाब सय्यद,महम्मद सय्यद,रसूल सय्यद कुंडलीक ढगे,बालाजी ढगे,काका साबळे,फिरोज देशमुख,वैजीनाथ खेंदार आदीसह ग्रामस्त उपस्थित होते…!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button