महाराष्ट्र

हाजी अबुबकर आणि हाजी युसुफभाई “फक्रे मिल्लत” पुरस्काराने सन्मानित…

सोलापूर च्या “जिओ और जीने दो” चा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मोठ्या उत्साहात…

आमीर मोहोळकर,प्रतिनिधि टाइम्स 9 न्यूज,अकलूज
9890299499

जिओ और जीने दो सोलापूर येथील नियकालिकेच्या वतीने अकलूज येथील हाजी अबुबकरभाई तांबोळी आणि हाजी युसूफभाई तांबोळी यांना “फख्रे मिल्लत” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…

जिओ और जीने दो,सोलापूर च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात हा पुरस्कार मोहोळ येथील सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते बशीरभाई अतार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला…

या वेळी जिओ और जीने दो चे संपादक इरफान सर,गुफरानभाई यांच्या सह मुस्लिम समाजाच्या सामाजिक चळवळीतील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते….

टाइम्स 9 न्यूज चे संपादक नौशाद मुलाणी आणि अकलूज प्रतिनिधी,आमीर मोहोळकर यांनी हि हाजी अबुबकर तांबोळी आणि हाजी युसुफभाई तांबोळी यांना “फक्रे मिल्लत” पुरस्कार मिळाल्याने शुभेच्छा दिल्या…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button