महाराष्ट्र

मंगरूळ येथील इंदिरा माध्यमिक विद्यालयात नवोगतांचे फुल देऊन स्वागत.

उपसंपादक ——-हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क मो .97 30 867 448

गुरुवार दि 15/06/2023 रोजी शैक्षणिक वर्ष 2023-2024 ला सुरुवात झाली . असुन आज इ 5 वी ते 9 वीच्या नवीन विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला त्या सर्व नवोगत विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच बरोबर मागील वर्गात पास होऊन आलेल्या सर्व च विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

दरवर्षी विद्यालयातील सर्वच कर्मचारी आपल्या वर्गणीतून इ 5 वी च्या सर्व च विद्यार्थ्यांना दप्तर ,वह्या, पेन, व गणवेश वाटप करतात ,तेही आज वाटप करण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार 5 वी 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठयपुस्तके देण्यात आली . दुपारच्या मध्यान्ह भोजनात आज सर्वच विद्यार्थ्यांना बुंदी लाडू देण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक सुदर्शन शिंदे ,सहशिक्षक जब्बार शेख ,प्रभाकर चव्हाण ,श्रीमती सुनंदा बचाटे ,मकरंद डोंगरे ,बालाजी डोंगरे ,बंडू डोंबाळे ,प्रा अनिल बनसोडे, प्रा श्रीमती कुसुम करपे ,प्रा बालाजी गुरव, कल्पना माशाळकर ,आशीष साठे ,शिक्षकेतर कर्मचारी ज्ञानदेव लोहार ,शिवाजी पारधे, श्रीमती विजया जाधव ,दाजीबा मिसाळ ,सुभाष बाशेवाड उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button