शहर

असलम इस्माईल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन

टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क

अकलूज व्यंकट नगर येथील (हल्ली -पुणे) येथे राहात आसलेले असलम इस्माईल शेख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी 2 मुली 4 बहिणी असा परिवारअसुन मृत्यू समयी त्यांचे वय 40 वर्षे होते दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी अकलूज येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button