महाराष्ट्र
हातकणंगले मतदारसंघ – मतदान टक्केवारी

सांगली जिल्हा प्रतिनिधी: आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007932121
मतदानासाठी महिलांचा चांगला प्रतिसाद,
हातकणंगले मतदारसंघात सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत 36.17 टक्के मतदान झाले आहे.
हातकणंगले- 278 – 39.65 टक्के
इचलकरंजी 279 – 33.77 टक्के
इस्लामपूर- 283- 37.20 टक्के
शाहूवाडी- 277- 35.48 टक्के
शिराळा- 284- 34.98 टक्के
शिरोळ – 280- 35.71 टक्के



