महाराष्ट्र

महेश शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला राम राम…

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी वैयक्तिक कारणास्तव राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा युवक जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

महेश शिंदे यांनी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांना माढा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रामाणिक काम करणार दिलेल्या शब्द पूर्ण करून अखेर मतदान झाल्यानंतर अचानक राजीनामा देण्याचे कारण आद्याप समजले नाही महेश शिंदे यांना विचारताच वैयक्तिक कारणाने राजीनामा दिले आहे असे सांगितले आहे व पुढील माहिती सविस्तर रित्या वेळ आल्यानंतर मांडणार असे त्यांनी व्यक्त झाले आहेत. महेश शिंदे यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामधील युवकांमध्ये एक चांगला कार्यकर्ता आपल्यापासून गेल्याचे दुःख व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button