शैक्षणिक
पायल सावांतची इयत्ता 10 वी निकालमध्ये गरुड झेप

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स. 9 मराठी न्यूज, मो. 8007932121
इस्लामपूर – काळमवाडी (ता. वाळवा) मधील कु. पायल सतीश सावंत हिला इयत्ता 10 वी मध्ये 500 पैकी 470 मार्क्स मिळवून 94 टक्के मार्क्सने यशस्वी रित्या यश मिळाले,

पायल हिला गणित या विषया मध्ये 100 पैकी 99 मार्क्स मिळाले आहेत, तिला तिच्या स्कूल मधील शिक्षक, आई वडील आणि काकी काकी यांची मोलाची साथ मिळाली,तिला भविष्यातील वाटचाली साठी टाईम्स 9 मराठी न्युज समुहाच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा



