महाराष्ट्र
ब्रेकिंग न्यूज…

अकलूज शहर प्रतिनिधी
आमीर मोहोळकर
टाइम्स 9 न्यूज नेटवर्क
जयसिंह उर्फ बाळदादांचां वेळापूर येथील उत्तमराव जानकर यांच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेत एकच जल्लोष केला…
उत्तमराव जानकर यांच्या निर्णायक सभेसाठी हजारों कार्यकर्त्यांची गर्दी…
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज करणार प्रवेश…
सभे मध्ये प्रत्येक वक्त्याने भाजपा वर केली “कडवी” टिका…
उत्तमराव जानकर हे धनगर समाजाचे पॉवर फूल नेते…
उत्तमराव जानकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने भाजपा च्या गोटात खळबळ…
जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार राष्ट्रवादी प्रवेश…
वेळापूर येथील सभेमुळे अकलूज – सांगोला रोड अक्षरशः जाम…
मोहिते पाटील आणि जानकर या नविन राजकीय अध्यायाची सुरूवात…