महाराष्ट्र

आवाटी येथे मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न.

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

आवाटी येथे मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या वतीने रोजा इफ्तार पार्टी उत्साहात संपन्न झाली.

आवाटी येथील मस्जिद मधे मुस्लिम एकता च्या वतीने रोजा इफ्तार पार्टी चे आयोजन करण्यात आले होते यावेळी आवाटी गावातील बहुसंख्य रोजदार मोठ्या संख्येने उपस्थित होते
मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये इफ्तार पार्टी पार पडली. यावेळी सामुहिकरित्या रोजा सोडल्यांनतर नमाज पठण झाले.याप्रसंगी इफ्तार पार्टीचे लहान मुलांनी जेवणाचा आस्वाद घेऊन आनंद व्यक्त केला.

यावेळी सदरील इफ्तार पार्टी चे आयोजन मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष बाबु मुलाणी,सोलापुर जिल्हा अध्यक्ष रफीक खान, ताहेर खान, मुज्जू पटेल, मुस्लिम एकता तालुकाध्यक्ष कदीर पटेल यांनी केले होते.
यावेळी मुस्लिम एकता चे गौस शेख,जफर पठाण,परंडा तालुका अध्यक्ष अनिस सय्यद
साजिद मुलानी, आतिक पटेल, इलायत पटेल, सिद्धीक काझी, खादीम ए खास इरफान कादरी, फिरोज जहागीरदार, आजम पठाण ,आसिफ खान आदी उपस्थित होते.
एकंदर पाहता मुस्लिम एकता सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित रोजा इफ्तार पार्टीला चांगला प्रतिसाद मिळाला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button