महाराष्ट्र

अकलूज च्या बागवान मशिद येथे इफ्तार पार्टी…

आमीर मोहोळकर
अकलूज शहर प्रतिनिधी टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क
मोबाइल नंबर 9890299499

अकलूज येथील बागवान मशीद कमिटी ने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत राज्याचे मा उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी हजेरी लावली…

झालेल्या इफ्तार पार्टीत विजयसिंह मोहिते पाटील यांना उदंड आयुष्य लाभो आणि भावी खासदार धैर्यशील (भैय्यासाहेब)मोहिते पाटील यांना येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत यश मिळो अशी दुआ करण्यात आली…

युवा नेते शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी गुरुवारी होणाऱ्या “ईद उल फित्र” च्या शुभेच्छा सर्व मुस्लिम आणि बागवान समाज बांधवांना दिल्या…

अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात झालेली इफ्तार पार्टी यशस्वी करण्यासाठी बागवान समाजातील युवकांनी परिश्रम घेतले…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button