महाराष्ट्र
पिडीयम पोटॅश या खताच्या नावाखाली होत असलेली शेतकऱ्यांची फसवणूक तत्काळ थांबवावी—-सचिन जगताप

उपसंपादक ——हुसेन मुलाणी टाइम्स 9. मराठी न्यूज नेटवर्क मो . 97 30 867 448
गेल्या काही दिवसांपासून राज्यभर विक्री होत असलेले पिडीयम पोटॅश हे निव्वळ शेतकऱ्यांची फसवणूक करणारे असुन कारखान्यातील राखे पासुन गोळी तयार करून पिडीयम पोटॅशच्या नावाखाली विक्री केले जात असून

शेतकऱ्यांची घोर फसवणूक होत असून आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यास अजून कर्जात ढकलण्याचा हा प्रकार असुन यामध्ये कारखानदार-दुकानदार यांच्या फायद्यासाठी शेतकरी देशोधडीला लागत आहेत तरी सदर खताच्या विक्रीवर तत्काळ बंदी घालावी अशी मागणी राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचेकडे केली

तसे त्याबाबतचे निवेदन कृषीमंत्री सत्तार यांचे कार्यालयीन सचिव कुलकर्णी यांचेकडे देताना संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी केली. याप्रसंगी सुहास राणे-मुंबई विभागीय अध्यक्ष,जगदीश मिसाळ,गणेश पाटील



