संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे मध्यवर्ती शिवजयंतीचे धुमधडाक्यात आयोजन, अध्यक्ष निलेश पाटील यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
अलीम शेख
मोबाईल नंबर 98 50 68 63 60
संभाजी ब्रिगेडच्या वतीने मध्यवर्ती शिव जन्म उत्सव समिती जेऊर तसेच अध्यक्ष :- शिवश्री निलेश पाटीलउपाध्यक्ष :- शिवश्री सचिन गारुडेमिरवणूक प्रमुख :- शिवश्री आदिनाथ मानेमिरवणूक उपप्रमुख :- शिवश्री वैभव मोहितेकार्यध्यक्ष :- शिवश्री समाधान पाटीलसचिव :- शिवश्री औदुंबर वाशिंबे करकोषाध्यक्ष :- शिवश्री सागर कोठावळेखजिनदार :- शिवश्री हेमंत शिंदेसहखजनदार :- शिवश्री मयूर मोहितेप्रसिद्धी प्रमुख :- शिवश्री माधव सूर्यवंशी१९ फेब्रुवारीला प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणार व त्याचे पूजन आजी माजी सैनिक व माता भगिनी व शासकीय अधिकारी यांच्या हस्ते होणार २५ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक सोहळा व मिरवणूक हि
पारंपारिक पद्धतीने पार पडणार मिरवणुकीचे उद्घाटन सर्व शासकीय अधिकारी व माता भगिनी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते होईलचौकट घेणेमिरवणूक आकर्षण :-• शिवराज्याभिषेक सोहळ्यात सन्मान झालेले शेटफळ (ना) येथील लेझीम पथक व सर्व ग्रामस्थ• शंभो वाद्य व ढोल पथक, पुणे ६० मुला-मुलींचे● योध्दा करिअर अकॅडमी झरे, ६० मुला-मुलींचे लेझीम पथक• भैरवनाथ लेझीम पथक, कोंढेज• जेऊर व परिसरातील सर्व वारकरी सांप्रदाय यांचा सहभाग• श्री संत हरी हरी बाबा वारकरी शिक्षण संस्था,
कोर्टी ५० मुले यांची पायी वारी.• शिवनेरी मर्दानी खेळ व झांज पथक ५० मुला-मुलींचे, करकंब• श्रीराम हलगी ग्रुप व गोफ लेझीम पथक, विझोरी ४० मुलांचे• शिव छत्रपती रथ एन्ट्री व मावळा ग्रुप, अकलुज• बाभुळगांव येथील हालगी पथक• अंजनडोह येथील गजे ढोल व ताशा पथक• जेऊर परिसरातील सर्व अश्वांचा सहभागसंभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समिती जेऊर ची मीटिंग संभाजी ब्रिगेडच्या संपर्क कार्यालय जेऊर यामध्ये पारपडली व पुणे विभागीय कार्याध्यक्ष, नितीन खटके यांच्या मार्गदर्शना खाली पार पडली व निवडी जाहीर केल्या.यावेळी उपस्थित उपतालुका प्रमुख शिवसेना दादासाहेब थोरात, पांडूरंग घाडगे,आबासाहेब झाडे ,बालाजी गावडे,धन्यकुमार गारुडे, , अतुल निर्मळ, किशोर कदम, सोमनाथ जाधव,किरण मोहिते ,बाळासाहेब तोरमल, अजित उपाध्ये, निलेश घाडगे ,सागर लोंढे, अविनाश घाडगे,इत्यादी उपस्थित होते