क्रीडा

योनेक्स सनराइज ऑफ इंडिया सब जुनिअर नॅशनल रेकिंग बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पालघरचा प्रथम राऊत ठरला उपविजेता

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत भ्रमणध्वनी क्रमांक :7030516640

योनेक्स सनराइज ऑल इंडिया सब जुनियर नॅशनल रेकिंग बॅडमिंटन टूर्नामेंट 2025 अंडर 13 वर्षांच्या मुला मुलींचा स्पर्धेमध्ये मुंबई गोरेगाव स्पोर्ट क्लब येथे 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत पार पडलेल्या स्पर्धेमध्ये

पालघर जिल्ह्यातील नितेश बॅडमिंटन अकॅडमी विरार येथील प्रशिक्षक नितेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेत असलेला 13 वर्षीय प्रथम क्रांती विशाल राऊत हा उप विजेता ठरला आहे. त्याचे संपूर्ण पालघर जिल्ह्यात कौतुक केले जातात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button