विशेष
*मा. श्रीमती आक्कताई खोत यांची महादेववाडी (ता.वाळवा) गावच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड

सांगली जिल्हा प्रतिनिधी :
आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज, मो. 8007932121
सांगली : महादेववाडी (ता. वाळवा) गावच्या उपसरपंच पदी श्रीमती आक्काताई मारूती खोत यांची बिनविरोध निवड झाली या वेळी उपस्थित सरपंच, सर्व सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामसेवक, आणि ग्रामस्थ उपस्थित होते



