महाराष्ट्र

दसर्याच्या मुहूर्तावर युवा नेते अमोल पाटील (दादा) यांचा रयत क्रांतीमध्ये प्रवेश

टाइम्स 9 मराठी न्यूज सांगली जिल्हा प्रतिनिधी आनंद सावंत मो 8007932121

सांगली : रेठरेधरण (ता वाळवा) आज दसर्याच्या मुहूर्तावर रेठरेधरण गावचे युवा नेते अमोल पाटील (दादा)यांनी रयत क्रांती संघटनेसोबत काम करण्याचे ठरवले आहे व त्यांच्या सर्व सहकार्यान सबोत मा.आ.सदाभाऊ खोत यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये जाहीर प्रवेश केला. यापुढील काळात भाजप चे मित्र पक्ष म्हणून एकत्रित काम करण्याचा निश्चय यावेळी करण्यात आला.

यावेळी युवा नेते सागर खोत, डि.के पाटील (तात्या) ,सुदाम पाटील भाऊ ,दिलीप पाटील, बाबोसो पाटील , सनी पवार, सुहास पाटील,भानूदास पाटील सर, शिवाजी पवार,अजित पाटील ,संदीप पाटील ,प्रशांत पाटील, बाजीराव पाटील, चंद्रकांत घोरपडे, सूर्यकांत पाटील, सूरज पवार,अक्षय पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button