संपादकीय
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) सामाजिक न्याय विभाग सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी सज्जन भाऊ लोखंडे यांची निवड!

माळशिरस तालुका प्रतिनिधी
महेश मोहिते
मोबाईल नंबर 83 84 80 86 73
दिनांक 23 /3/ 2024 रोजी इंदापूर तालुका इंदापूर शासकीय विश्रामगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट )यांची मीटिंग झाली यावेळी अकलूज या गावचे युवा तडफदार नेतृत्व सज्जन भाऊ लोखंडे यांची सोलापूर जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात

आली निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते देण्यात आले .व त्यांना पक्ष मजबूत करण्यासाठी व पक्षाचे ध्येय धोरण सर्व सामान्य जनतेसमोर पर्यंत पोहोचवण्यासाठी आपले सहकार्य राहील .असा मला विश्वास आहे .असे सांगण्यात आले व निवड झाल्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.



