संपादकीय

माढा लोकसभा मतदार संघातील विधानसभा निहाय झालेल्या निवडणुकीतील आकडेवारी

अकलूज प्रतिनिधी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

ऍड अविनाश टी काले अकलूज मो न :-9960178213

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

राजकारणात फक्त हवेत अंदाज बांधून चालत नाहीत , तर टी विभागातील आकडेवारी आपल्या हातात असावी लागते त्या मुळे किमान आपण सत्याच्या आसपास अंदाज व्यक्त करू शकतो , याचे कारण ती मते पुन्हा नव्याने उमेदवार कोण आहे व त्यांची प्रतिमा जनतेत काय आहे यावर ही ठरत असते , माढा लोकसभा विभागातील लोक संख्या 23लाख 54हजार 321अशी 2014साली होतीएकूण लोकसंख्या चे 90%लोक हे गाव खेड्यात तर 9%लोक हे शहरात राहतात एस सी वर्गाचे प्रमाण एकूण लोकसंख्या चे टक्के वारी त 14%इतके आहे माढा लोकसभा मतदार संघात विजयसिंह जी मोहिते पाटील साहेब हे , सदाभाऊ खोत यांच्या पेक्षा 25हजार 344मताने निवडून आले होते तर कै लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब हे अपक्ष लढून ही आणि प्रकृती अस्वास्थ्य असताना ही जवळपास तितकीच मते त्यांनी घेतली होती , जी मोहिते पाटील यांना मानणारी होती म्हणजेच सर्व साधारण 25हजार चे आसपास ती होती.असो आत्ता आपण माढा विधानसभा 2014ची आकडेवारी पाहू आ बबन दादा शिंदे साहेब ,,,,,,,,97,803मते ,,,,,,याची टक्के वारी43.60% (विजयी)कल्याण राव काळे साहेब,,,,,,,62,025मते,,,,, याची टक्केवारी27.65%शिवाजी सावंत 40,616,,,,,,याची टक्के वारी 18.11%अपक्ष ऍड गणपत राव साठे 14,149

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

करमाळा ,,,,,2019 आ संजय मामा शिंदे ,,,,78,822मते (विजयी)अपक्ष माजी आमदार नारायण (आबा)गोविंदराव पाटील 73,328मते याची टक्के वारी 34.09%(5,494मताने पराभूत)रश्मीताई बागल 53,295याची टक्के वारी 24.78%अतुल भाऊ खूपसे वंचित 4,468याची टक्के वारी 2.8%संजय पाटील एन सी पी 1391याची टक्के वारी 0.65%शकील दस्तगीर बि एस पी 828याची टक्के वारी 0.38%

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सांगोला विधान सभा (2019)आ शहाजी बापू पाटील 99,464मते याची टक्के वारी 46.•16%(विजयी)डॉ अनिकेत देशमुख 98,696मतेयाची टक्केवारी 45•.81%राजश्री ताई दत्तात्रय नागणे पाटील 4,486याची टक्केवारी 2•8%

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माळशिरस (2014)आ हनुमंत राव डोळस साहेब 77,179 (विजयी)अपक्ष (उत्तमराव जानकर पुरस्कृत)अनंत जयकुमार खंडागळे हे 6,245मताने पराभूत ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

2019 साली आ राम भाऊ सातपुते साहेब 1,3,507भाजपा (विजयी)उत्तमराव जानकर साहेब हे 2590मताने पराभूत (एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस)

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

माण खटाव 2019आ जयकुमार गोरे (भाजपा)91,230 (विजयी)अपक्ष प्रभाकर देशमुख 88,275शेखर गोरे शिवसेना 37,518

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

फलटण आ दीपक प्रल्हाद चव्हाण (राष्ट्रवादी)रामराजे निंबाळकर साहेब गट1,17,617 मते याची टक्केवारी 54•55%(विजयी )आगवणे दिंगबर रोहिदास (भाजपा)86,636याची टक्केवारी 40• 18%(पराभूत)अरविंद बाबुराव आढाव (वंचित)5,460याची टक्केवारी 2•53%

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

2014 साली आ दीपक प्रल्हाद चव्हाण साहेब एन सी पी 71,506तर काँग्रेस पक्षाकडून आगवणे दिंगबर रोहिदास 59,342

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

टीप :- आपल्या इतक्या निकट चे सहकाऱ्याला विद्यमान खासदार यांनी सत्ता वापर करून त्यांचे विरोधात 27केसेस करून मोका सारखे कायदे लाऊन त्यांना 2वर्ष तुरुंगात टाकले , यावर ही त्यांचे समाधान न होता त्यांच्या पत्नी चे विरोधात ही असंख्य केसेस केल्या , तुरुंगातून बाहेर आल्या नंतर ही नव्याने त्यांचे विरोधात केसेस केल्याने सूड बुध्दी तून एखादा राजकारणी आपल्याच सहकारी याचे विरोधात कसे वर्तन करतो याचे उदाहरण म्हणून जनता या कडे पाहते आहे , या मुळे आजचे स्थिती ला एक जिल्हा परिषद गट ही ते त्यांचे शक्ती आधारे फलटण तालुक्यातून निवडून आणू शकत नाहीत मा रामराजे निंबाळकर साहेब यांनी एकाच वाक्यात याचे वर्णन केले आहे , छोट्या राजन ची ही दहशत नसेल इतकी दहशत फलटण विभागात विद्यमान खासदार यांची आहे , समान शिले व्यसनेशू सख्यं ,,,,!असे संस्कृत वचन आपल्या संस्कृतीत आहे , याचा अर्थ समान शील (वर्तन) आणि समान व्यसन असणारे लोक च एक मेकाचे मित्र बनतात व त्यांच्यात सख्य निर्माण होते ही बाब पाहिली तर आज जी टोळी राजकारणात जमली आहे त्यांचे सदस्य या स्वरूपातील आहेत , डोंगर ,झाडी एकदम ओ के म्हणत ज्या शिवसेना पक्षाने आमदार बनवले त्या च शिवसेनेला गद्दारी करून आज नेते बनलेले , नमुने असतील किंवा देशाची शान आणि बान असलेले सैनिक सीमेवर लढतात , ते वर्षानुवर्ष गावी येत नाहीत पण मला मुलगा झाला म्हणून ते पेढे वाटतात अशी बेशर्म विधाने करणारे असवेदनशील विधान परिषद सदस्य(माजी)असतील , आणि आपल्या राजकीय महत्वकांक्षा पूर्ण करण्या साठी कमजोर अश्या एस सी प्रवर्गात जाऊन घुसखोरी करणारे जात चोर असतील यांची मैत्री का आहे? याचे उत्तर या सुभाषितात आहे बाकी जनता सुज्ञ आहे , ही निवडणूक आज कोणता आमदार कोणत्या पक्षाकडे आहे यावर ठरणारी नसून उमेदवार कोण आहे त्यावर च ठरणार आहे धैर्यशील जी मोहिते पाटील हे (लंबी रेस के खिलाडी है ) अजून ते तरुण आहेत , दिवसाचे प्रत्येक तास ते जनतेच्या भेटी गाठी , त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक या साठी देतात , प्रचंड जन संपर्क , कार्यकर्त्याच्या सुख दुःखात साथ देऊन त्यांच्या पाठीशी तत्परतेने उभा राहणारा नेता म्हणून जनतेला विश्वास वाटतो , ते या मतदार संघाला नवखे नाहीत खानदानी राजकीय संस्कृती चां वारसा त्यांच्या कडे आहे , आणि ही एकच बाब पुरेशी आहे , धैर्य शील मोहिते पाटील हे एक खांबी तंबू नाहीत तर त्यांनी आखलेल्या धोरणाला सत्यात उतरवू शकतील अश्या घरातील थोरा मोठ्यांचे पाठबळ त्यांच्या मागे आहे , हजारो कार्यकर्त्यांचे जाळे , मोहिते पाटील घराण्याचे इतर राजकीय घराण्याशी असलेले जवळीक तेचे सबंध , अश्या अनेक बाबी पूरक आहेत , म्हणून ही उमेदवारी तितकीच प्रबळ दावेदार ठरते आहे , तूर्त इतकेच,,,,,,,,,,!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button