महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या N.M.M.S (राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक )या परीक्षेत पात्र झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/02/IMG-20240209-WA0046-1-780x470.jpg)
माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते मोबाईल नंबर 83 80 84 86 73
महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या N.M.M.S ( राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक) या परीक्षेत हनुमान विद्यालय सुुपली, तालुका .पंढरपूर या प्रशालेतील कुमारी. श्रुती संतोष वेदपाठक ही पात्र झाल्याबद्दल हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अशोक नामदेव यलमर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्याकडून सन्मान करण्यात आला व तिच्या पुढील भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
![](https://times9marathinews.in/wp-content/uploads/2024/02/1001264946-1024x666.jpg)