संपादकीय

माजी सरपंच फारूख मुलाणी यांची परांडा भाजपा तालुका सरचिटणीस पदी निवड

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63

आलेश्वर तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील फारूख बाशामिया मुलाणी यांची भाजपाच्या तालुका सरचिटणीस पदी निवड झाली आहे मुलाणी हे माजी आमदार सुजीतसिंह ठाकुर यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक अशी त्यांची ओळख आहे फारूक मुलाणी हे भारतीय जनता पार्टीचे 1992 पासून काम करत असल्यामुळे त्यांची पूर्ण धाराशिव जिल्ह्यात ओळख आहे त्यांनी त्यांच्या काळात पक्षाचे निष्ठेने काम केल्यामुळे माजी आमदार ठाकूर यांनी त्यांची निवड केली आहे निस्वार्थी कार्यकर्ता म्हणून मुलाणी यांच्याकडे पाहिले जाते त्यांच्या निवड बद्दल आमदार ठाकूर साहेब एडवोकेट गणेश खरसाडे संतोष सूर्यवंशी जाहीर चौधरी सुबोधसीह. ठाकूर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहेभारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण संपूर्ण परंडा तालुक्यात

भाजपाचे जाळे पसरविणार असल्याची माहिती नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे परंडा तालुका सरचिटणीस फारुख मुलांणी यांनी पत्रकारांशी माहिती देताना सांगितलेचौकट घेणेमाझी झालेली निवड ही मी आजपर्यंत केलेल्या एक निष्ठेची पावती असून मी भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे अडीअडचणी सोडवण्या कामी आमचे मार्गदर्शक माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या माध्यमातून पुरेपूर प्रयत्न करेन अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे परंडा तालुक्याचे सरचिटणीस फारुख मुलांणी यांनी बोलताना दिली दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button