शहर

ग्रामीण भागातील महिलांचा सन्मान करून सामाजिक हित जोपासणाऱ्या जि.प, सदस्या– ज्योतीताई पाटील

उपसंपादक------- हुसेन मुलाणी टाइम्स 9 मराठी न्यूज मो . 97 30 867 448

ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना बोलत॔ करणारया जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई पाटील यांनी माळशिरस तालुक्यात विशेषतःह निमगाव जिल्हा परिषद गटात काम करीत असताना महिलांच्या समस्या आरोग्य शिक्षण आर्थीक या बाबत महिलांना बोलते केले त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला

यातुनच त्यांनी महिलांसाठी हळदीकुंकु कार्यक्रम आयोजित करून महिलांना पर्यावरण पूरक झाङांचे वाटप केले या शिवाय विधवा व मुस्लिम महिलांचाही या कार्यक्रमात मानाचे स्थान दिले ज्योतीताई पाटील या उच्च शिक्षीत असल्याने त्यांनी मुलांना व विशेषत..ह मुलींना शिणाचे महत्व पटवून देण्याचे कामही त्या करीत आहेत निमगाव मधील निराधार वयस्कर महिलांना जेवण्याची सोयही त्यांनी केली आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ग्रामीण भागा मध्ये कामाचा ठसा उमटिवला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button