विशेष

वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मजलुम एकता परिषद संपन्न

करमाळा प्रतिनिधी

अलीम शेख

मोबाईल नंबर 98 50 68 63 60″

वंचित बहुजन आघाडी व युवा आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज करमाळा येथे मजलुम एकता परिषद आयोजन करण्यात आले होते या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नदाफ तर कार्यक्रमाचे अध्यक्ष माढा विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुलजी चव्हाण सर होते यावेळी नदाफ यांनी आपल्या भाषणामध्ये म्हणाले की येणार काळ हा भयंकर कठीण आहे तरी येथील वंचित शोषित घटकातील सर्व समुहाने आता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे खंबीरपणे उभे राहून येणाऱ्या लोकसभेला जास्तीत जास्त खासदार निवडून आले पाहिजेत या साठी प्रयत्न केला पाहिजे. तर या परिषदेला माढा विभागाचे महासचिव विशालजी नवगिरे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओव्हाळ युवा जिल्हा अध्यक्ष साहेबराव वाघमारे जि संघटक जालिंदर गायकवाड जि संघटक विलास कांबळे तालुका अध्यक्ष नवनाथ साळवे शहर अध्यक्ष विशाल लोंढे महासचिव नंदू कांबळे ता उपाध्यक्ष अजय पवळ ता उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव उपाध्यक्ष जितेश रणबागूल उपाध्यक्ष यशवंत कांबळे सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र चव्हाण युवा आघाडीचे गणेश कांबळे महावीर पोळ विनोद धेंडे पत्रकार बांधव व मुस्लिम बांधव ही होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माढा तालुका महासचिव प्रविण वाघमारे यांनी केले तालुक्यातील बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button