शहर

भूमिहीन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पदाधिकाऱ्यांच्या निवडी

टाईम्स 9 मराठी न्युज नेटवर्क

भूमिहीन शेतकरी कामगार संघटना संस्थापक अध्यक्ष नानासाहेब रणदिवे यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष पदी अमोल आप्पासाहेब निंबाळकर यांची निवड करण्यात आली

माळशिरस तालुका युवक अध्यक्ष नितीन मिसाळ यांची निवड करण्यात आली यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख माऊली भाऊ खिलारे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बबन राघू रणदिवे माळशिरस तालुका फादर बॉडी अध्यक्ष महेश दादा मोहिते व सदस्य सुरज सकट भाऊ रणदिवे व इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button