माळशिरस शासकीय विश्रामगृह येथे भूमिहीन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांची बैठक संपन्न झाली

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क माळशिरस तालुका प्रतिनिधी महेश मोहिते. भ्रमणध्वनी क्रमांक
83 80 84 86 73
आज दिनांक 10 12 2023 रोजी माळशिरस शासकीय विश्रामगृह येथे भूमिहीन शेतकरी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष नानासाहेब रणदिवे यांच्या आदेशानुसार व पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख माऊली भाऊ खिलारे यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेची पदे वाटप करण्यात आली.

तसेच भूमिहीन शेतकरी कामगार संघटना सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी बबन राघू रणदिवे यांची निवड करण्यात आली. त्यावेळी श्रीफळ हार फेटा बांधून नातेपुते नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नंदू भाऊ लांडगे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. तसेच बारामती तालुकाध्यक्ष शिवम धेडे . इंदापूर तालुका अध्यक्ष अनिल तुपे. इंदापूर तालुका उपाध्यक्ष गणेश तुपे. इंदापूर तालुका प्रसिद्धीप्रमुख निखिल खिलारे. माळशिरस तालुका अध्यक्ष महेश मोहिते. माळशिरस तालुका उपाध्यक्ष अमोल मोहिते. माळशिरस तालुका कार्याध्यक्ष मुन्ना मसुगडे. यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित काही कार्यकर्ते व पदाधिकारी होते. काकासो माने शिंदेवाडी ,विकास थोरात कोळेगाव ,गणेश तुपे जांब.बंटी लांडगे नातेपुते, श्याम बोडरे बांगर्डे, विशाल मिटकरी चव्हाणवाडी, अनिकेत वलेकर, अक्षय दडस, तुषार वाघमोडे ,पप्पू रणदिवे बालाजी बोडरे, रोहित पारसे , हे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



