महाराष्ट्र

पालघर पाणी खात्याला आली जाग माकुणसार ग्रामपंचायत हद्दीतील पाईप पाईपलाईन दुरुस्त.. करून सांडपाण्याचा केला बंदोबस्त

टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क पालघर जिल्हा प्रतिनिधी विजय घरत.भ्रमणध्वनी क्रमांक – 7030516640

पालघर जिल्ह्यातील सफाळे माकुणसार ग्रामपंचायत हद्दीतील भर रस्त्यावरील मेन रोडवर वरील मसाला रेस्टॉरंट व एस के पाटील विद्या मंदिर माकूणसार शाळेजवळ पिण्याच्या पाण्याची मेन पाईपलाईन फुटून गेल्या आठ महिन्यापासून या पाईपलाईन मधून हजारो लाखो लिटर पिण्याचे पाणी रोज वाया जाते

अशी बातमी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क या आमच्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शनिवार दिनांक 25 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन पालघर पाणी खात्याने या पाईपलाईनच्या दुरुस्तीला रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सुरुवात केली असून या पाईपलाईनच्या आजूबाजूला साचलेला सर्व दूषित सांडपाण्याचा साठा नष्ट केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button