महाराष्ट्र

वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी सोडण्यासाठी केलेल्या आंदोलनास मिळाले यश

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत,

टाईम्स 9 मराठी न्यूज, मो 8007932121

सांगली : शुक्रवार दिनांक 24 ला वाकुर्डे बुद्रुक योजनेचे पाणी रेठरेधरण व धुमाळवाडीला सोडावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषीमंञी सदाभाऊ खोत व भारतीय जनता पार्टी कार्यकारणी सदस्य सम्राट महाडीक यांच्या माध्यमातून रयत क्रांती संघटनेचे युवा नेते सागर भाऊ खोत डि.के.पाटील व अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाघवाडी येथे पाटबंधारे आॕफिसला घेरावा घालुन धरणे आंदोलन केले होते.

त्या आंदोलनाला आज शनिवारी यश आले आज खिरवडे येथे पंप चालु करुन पाणी सोडण्यात आले त्या ठिकाणी जाऊन भेट दिली…यावेळी प्रमुख उपस्थित विकास पाटील,सतिष पाटील,बाबुराव पाटील,इंद्रजीत पाटील,अक्षय पाटील,सुर्यकांत पाटील,सनि पवार,कांत घोरपडे,योगेश शिंगाडे,बाबासो धुमाळ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button