महाराष्ट्र

कृष्णा आर्थिक परिवाराच्या ४७ व्या शाखेचे उदघाटन

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज,

मो 8007 93 2121

सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्थेच्या 23 व्या शाखेचे उदघाटन* वाळवा तालुक्यात पेठ येथे संपन्न झाले. वाई येथील ज्ञानभास्कर श्री.ष. ब्र. १०८ सद्गुरु महादेव शिवाचार्य महाराज यांनी पतसंस्था शाखेचे उदघाटन केले. 

ग्रामीण भागातील जनतेच्या अर्थकारणाला चालना देण्यासाठी सहकार क्षेत्रातील नामांकित *सहकारमहर्षी मा. जयवंतराव भोसले ( आप्पा ) नागरी सहकारी पतसंस्था कार्यरत आहे. पेठच्या परिसरातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी ३.५० कोटी रुपयांच्या ठेवी पतसंस्थेकडे सुपूर्त करत संस्थेवर विश्वास व्यक्त केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button