महाराष्ट्र

विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा संस्था माळीनगर सभासदांना १५ टक्के लाभांश वाटपाचा कार्यक्रम भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न

प्रतिनिधी… रियाज मुलाणी टाईम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क 9921500780

माळीनगर येथील विजयसिंह मोहिते पाटील विकास सेवा सहकारी संस्थेच्या वतीने दिवाळीनिमित्त सभासदांना १५ टक्के लाभांशाचे वाटप भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

संस्थेचे १८७ सभासद आहेत सभासद भाग भांडवल १९,६०,१५० आहे. कर्ज वाटप १,५४,५५०००, आहे तर कर्ज वसुली १०० टक्के आहे सदरचा लाभांश वाटप भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील ,संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषदादा निंबाळकर, चेअरमन अतुल थोरात, व्हा चेअरमन रंगनाथ भागवत, सचिव उमेश निंबाळकर, हेमंत रासकर, कल्पेश पांढरे, नूतन सरपंच अनुपमा एकतपुरे, यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

याप्रसंगी कांतीलाल एकतपुरे, ज्ञानेश्वर थोरात, मोहन लोंढे, रणजितसिंह निंबाळकर, नूतन सदस्य विराज निंबाळकर ,प्रदीपकुमार निंबाळकर, अतुल कांबळे, अभिजीत वजाळे, जयश्री जाधव, युवराज निंबाळकर, अनिल एकतपुरे, विशाल वजाळे, रियाज मुलाणी, संदीप जाधव, सोनवणे, लोंढे, साठे, किसन जाधव, अवि माने, सह आदी मान्यवर सभासद यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी संस्थेच्या वतीने ग्रामपंचायत नूतन सरपंच, सदस्य, उपस्थित मान्यवर यांचा पुष्पहार व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. संस्थेचे सचिव उमेश निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button