Top 10: दिवसभरातील महत्वाच्या घडामोडींवर एक नजर (10 नोव्हेंबर 2023)

टाईस्म 9 मराठी न्यूज: पत्रकार आनंद सावंत मो. 8007 93 2121
टॉप हेडलाईन्स
1️⃣ कोल्हापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये मध्यम दुष्काळ जाहीर
2️⃣ पनीर खरेदी करताना राहा सावधान; नाशिकमध्ये 397 किलो बनावट पनीर हस्तगत
3️⃣ मराठा समाजाने ओबीसीऐवजी EWS वर्गातून आरक्षण घ्यावे; प्रवीण गायकवाड यांचे आवाहन
4️⃣ मागच्या वर्षी हुकलं पण यंदा मैदान मारलं; सिंकदर शेखने मिळवला महाराष्ट्र केसरीचा मान
5️⃣ बांधकामांवर निर्बंध, फटाके फोडण्यास 2 तासांचा अवधी, डेब्रीज ट्रकवर पूर्ण बंदी, मुंबईच्या प्रदूषणावर हायकोर्टाचे धडाकेबाज निर्देश
6️⃣ तारकर्लीच्या समुद्रात महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाले; तिघांना वाचवण्यात यश, एक पर्यटक बेपत्ता
7️⃣ पुण्यातल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस
8️⃣ मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर अजितदादा दिल्लीला; अमित शाहांसोबत भेट होणार
9️⃣ एमपीएससीची पूर्व परीक्षा 28 एप्रिलला; 2024 चे आंदाजित वेळापत्रक जाहीर
🔟 SA vs AFG: अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवले 245 धावांचे लक्ष



