महाराष्ट्र
डॉ. राजवर्धन पाटील यांना पी.एच.डी.पदवी बहाल

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर, मो 8007 93 2121
सांगली : कासेगाव ( ता. वाळवा)
कासेगांवचे माजी लोकनियुक्त सरपंच किरण पाटील यांचे चिरंजीव डॉ राजवर्धन किरण पाटील यांनी प्रक्रिया व अन्न अभियांत्रिकी या विषयामध्ये भारतीय कृषी संशोधन संस्थेमधून (आय. ए. आय. आर.)नवी दिल्ली येथून पी.एच.डी. पदवी मिळविली, त्यांनी हापूस आंब्याची मूल्य साखळी व निर्यात आणि साका विकारावर आपला शोध प्रबंध सादर केला, त्यांना परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांचे मार्गदर्शन लाभले.



