शहर
शेणे ता. वाळवा सकल मराठा आंदोलनास पाठिंबा आणि साकळी उपोषणास सुरुवात

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाइम्स 9 मराठी न्यूज नेटवर्क, मो. 8007932121
सांगली : वाळवा तालुक्यातील शेणे गावामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या सकल मराठा समाज आरक्षण उपोषणास साथ आणि पाठिंबा म्हणून आज दिनांक 31 10 2013 रोजी सकाळी शेणे (ता. वाळवा) गावातून रॅली काढून साखळी उपोषण सुरू करण्यात आले
यावेळी मा. श्री. सरपंच विनायक निकम, तंटामुक्ती अध्यक्ष मा. श्री. रामभाऊ पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मा. श्री. संतोष शेटके, सुजित पाटील, गणेश पाटील आदी उपस्थित होते



