महाराष्ट्र
महाविकास विकास आघाडी विरोधात निषेध

सांगली प्रतिनिधी : टाइम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर – आनंद सावंत मो 8007932121
सांगली: शिराळा (ता.शिराळा) येथे शिराळा विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टीच्या वतीने तत्कालीन महाविकास आघाडी सरकार ने कंत्राटी नोकर भरतीचा निर्णय घेऊन राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल करण्याचे महा पाप केले

त्याला जबाबदार असनाऱ्या काँग्रेस, शिवसेना (उ बा ठा गट) व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. महविकास आघाडी विरोधात निषेधाच्या घोषणा बाजी करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,



