महाराष्ट्र
मालखेड (ता.कराड) ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढले

सांगली प्रतिनिधी : टाइम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर – आनंद सावंत
सातारा : मालखेड (ता.कराड) शुक्रवार दिनांक 20l10l2023 रोजी रात्रीच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग जवळ मालखेड फाटा येथे श्रावणी सर्विसिंग सेंटर यांनी सर्विंसिंग सेंटर सुरू केले असून

सर्व अत्याधुनिक पद्धतीच्या नविन मशनरीज खरेदी केल्या होत्या शुक्रवारी रात्रीच्या काळोखात आद्यन्यात चोरांनी चोरी करून सर्व मशनरी चोरीला गेली आहेत. तरी पुढील तपास कराड ग्रामीण पोलीस करत आहेत






