महाराष्ट्र
जान्हवी फाऊंडेशन कांदे व यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल कोडोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरास सत्यजित देशमुख यांनी दिली भेट.

सांगली जिल्हा प्रतिनिधी : आनंद सावंत, टाईम्स 9 मराठी न्यूज रिपोर्टर, मो. 8007932121
सांगली: शिराळा तालुका जान्हवी फाऊंडेशन कांदे व यशवंत आयुर्वेदिक हॉस्पिटल कोडोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिरास शिराळ्याचे कार्यकुशल नेतृत्व,सांगली जिल्हा बँकेचे संचालक मा.सत्यजित देशमुख यांनी भेट दिली
यावेळी कांदे गावचे माजी उपसरपंच शशिकांत पाटील (महाराज), युवा नेते सत्कारमूर्ती दिपक पाटील,अक्षय गंगधर,प्रसाद पाटील,अतुल पाटील व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.



