महाराष्ट्र

बार्शी येथे झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत करमाळा येथील बुद्धिबळ अकॅडमी ची चमकदार कामगिरी

करमाळा प्रतिनिधी अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60

सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना सोलापूर यांच्या मान्यतेने आणि श्रद्धा हॉस्पिटल बार्शी यांच्या प्रायोजनाने बार्शी बुद्धिबळ अकॅडमी बार्शी आयोजित श्रद्धा चषक जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये करमाळा चेस अकॅडमीच्या खेळाडूंनी चमकदार अशी कामगिरी केली बार्शी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत वयोगट 14 मध्ये अथर्व अमोल राठोड 7 राऊंड मध्ये 5.50 राऊंड मध्ये विजय संपादन करत 5 वा क्रमांक मिळवत चमकदार कामगिरी केली आहे

वयोगट 10 मध्ये 7 राऊंड मध्ये 5 विजय संपादन करत अंश दुर्गेश राठोड क्रमांक 6 संपादन केला,वयोगट 10 मध्ये आदित्य अजित सोनी 7 राऊंड मध्ये 5 विजय संपादन केला वयोगट 14 मध्ये प्रतीक रमेश नामदे 5, शंभूराज सतीश कन्हेरे 5,विश्वजीत दत्तात्रय जाधव 4, ,ऋषभ आनंद गुगळे,3,मानव मयूर मुसळे 3, पंडित अनिल युवराज 3,संन्मेद संतोष कोकीळ 2 यानी चमकदार कामगिरी केली

करमाळा चेस अकॅडमीने बार्शी येथील राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत जे यश मिळवले आहे ते खूप कौतुकास्पद आहे, कारण ग्रामीण भागामध्ये या खेळाकडे पालक वर्ग गांभीर्याने पाहत नाही या स्पर्धेमध्ये विविध जिल्ह्यातून स्पर्धक सहभागी झाले होते या स्पर्धेत वयोगट 10 मध्ये अंश दुर्गेश राठोड हा फक्त 30 दिवसापासून एकही दिवस क्लास ला गैरहजर न राहता प्रॅक्टिस व क्लास मध्ये जे शिकवले जाते त्या टिप्स आत्मसात करत राज्यस्तरीय स्पर्धेत करमाळासारख्या ग्रामीण भागातून राज्यामध्ये 6 क्रमांक संपादन करणे सोपी गोष्ट नाही तसेच, वयोगट 14 मध्ये अथर्व अमोल राठोड हा खेळाडू मागील 1 वर्षापासून रोज 1 डाव न विसरता अकॅडमीमध्ये येऊन प्रॅक्टिस करत त्याने 7 राऊंड मध्ये सलग 5 विजय व 6 राऊंड draw व 7 फायनल राऊंड मध्ये पराजय चा सामना करावा लागला आता तो ग्रँडमास्टर रेटिंग स्पर्धेची तयारीत आहे,

तसेच मानव मयूर मुसळे, प्रतीक रमेश नामदे यांची देखील शालेय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड अकॅडमी मध्ये प्रॅक्टिस करून सोलापूर येथे स्पर्धेला मिळाला,वयोगट 10 मध्ये देवराज कन्हेरे यांनी नगर राज्यस्तर स्पर्धेत 7 वा क्रमांक, वयोगट 14मध्ये प्रचिती चिवटे 5 वा क्रमांक मिळवणे हे देखील सोपी गोष्ट नाही,खेळाडूंनी वयोगट 10 मध्ये आदित्य अजित सोनी 7 राऊंड मध्ये 5 विजय संपादन केला वयोगट 14 मध्ये प्रतीक रमेश नामदे 5, शंभूराज सतीश कन्हेरे 5,विश्वजीत दत्तात्रय जाधव 4, ,ऋषभ आनंद गुगळे,3,मानव मयूर मुसळे 3, पंडित अनिल युवराज 3,संन्मेद संतोष कोकीळ 2 यांची कामगिरी देखील कौतुकास्पद कामगिरी केली आहे
या कामी पृथ्वीराज देशमुख तसेच अमोल राठोड करमाळा अकॅडमी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button